पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपमान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्याच्याशी साम्य दाखवायचे आहे अशी गोष्ट.

उदाहरणे : तिचे डोळे हरणासारखे आहे या वाक्यातील हरिण उपमान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसके साथ समता की जाय।

कमल-नयन में नयन उपमान है।
अवर्ण्य, उपमान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.